Share

WhatsApp | आता तुम्ही व्हाट्सअपवर पाठवलेले चुकीचे मेसेज एडिट करू शकतात, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ॲप आहे. व्हाट्सअप वापरकर्ते अनेक दशकांपासून ज्या फिचरची वाट बघत होते, ते अखेर व्हाट्सअपवर आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी ‘मेसेज एडिट’ (Edit message) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या हे फीचर काही लोकांच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. मात्र, लवकरच सर्वांना याचा लाभ मिळेल. व्हाट्सअपने … Read more

Published On: 

WhatsApp | टीम महाराष्ट्र देशा: व्हाट्सअप हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय ॲप आहे. व्हाट्सअप वापरकर्ते अनेक दशकांपासून ज्या फिचरची वाट बघत होते, ते अखेर व्हाट्सअपवर आले आहे. कंपनीने वापरकर्त्यांसाठी ‘मेसेज एडिट’ (Edit message) करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. सध्या हे फीचर काही लोकांच्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. मात्र, लवकरच सर्वांना याचा लाभ मिळेल.

व्हाट्सअपने (WhatsApp) नुकतच ‘मेसेज एडिट’ फीचर लॉन्च केलं आहे. यामध्ये तुम्ही मेसेज पाठवल्यानंतर 15 मिनिटापर्यंत तो मेसेज एडिट करू शकतात. 15 मिनिटानंतर तो मेसेज एडिट होऊ शकणार नाही. कॉल, मेसेज आणि मीडियाप्रमाणेच एडिटर मेसेज देखील एन्ट्रीएंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल.

Whatsapp,whatsapp download,whatsapp web,whatsapp desktop,whatsapp login,edit message,मेसेज एडिट,व्हाट्सअप

You can edit wrong messages sent on WhatsApp

  • मेसेज एडिट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पाठवलेला मेसेज ‘Long-press’ करावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला ड्रॉप डाऊन मेनूमधून ‘Edit’ पर्याय निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पाठवलेला मेसेज एडिट करता येईल.
  • हा मेसेज तुम्हाला पाठवल्यानंतर 15 मिनिटापर्यंत एडिट करता येऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install