Share

Sharad Pawar | पवारांनी म्हटलं महाविकास आघाडी टिकणार याचा अर्थ मविआ तुटणार; शिवसेना नेत्याचा खोचक टोला

🕒 1 min readSharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, असं शिवसेना नेते संजय शिरसाठ म्हणाले आहे. महाविकास आघाडी टिकणार असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं. पवारांनी म्हटलं टिकणार म्हणजेच महाविकास आघाडी तुटणार, असं संजय शिरसाठ … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट होतं, असं शिवसेना नेते संजय शिरसाठ म्हणाले आहे. महाविकास आघाडी टिकणार असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं होतं. पवारांनी म्हटलं टिकणार म्हणजेच महाविकास आघाडी तुटणार, असं संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) म्हणाले आहे.

काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांना महाविकास आघाडी बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत पवार म्हणाले होते, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सोबत आहे. त्यावर संजय शिरसाठ यांनी पवार म्हणाले टिकणार म्हणजेच महाविकास आघाडी तुटणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलत असताना शिरसाठ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. “संजय राऊत राजकारणातला घाणेरडा किडा आहे. त्यांना त्यांची जागा नाना पटोले यांनी दाखवून दिली आहे. त्यांना आता फक्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जोडे मारायचं बाकी ठेवलं आहे.”

संजय शिरसाठ यांचं अजित पवारांवर टीकास्त्र (Sanjay Shirsath’s criticism of Ajit Pawar)

अजित पवार त्यांच्या पक्षाला सांभाळत होते, ते आम्हाला निधी देत नव्हते. मी एकदा त्यांना निधी मागायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षाचे नाही, असं म्हणतं संजय शिरसाठ यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!