Pankaja Munde | आपल्याला त्रास देणाऱ्याचं घर उन्हात बांधू – पंकजा मुंडे

Pankaja Munde clarified her position while speaking in dasra melawa

Pankaja Munde | बीड: आज देशामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्यानिमित्त मुंबईमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडे यांची निष्ठा लेची-पेची नाही … Read more

Sambhaji Bhide | नेत्यांपासून जनतेपर्यंत सगळेच फालतू – संभाजी भिडे

Sambhaji Bhide has made a controversial statement during the closing programs of Durga Mata Daud

Sambhaji Bhide | सांगली: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरामध्ये नऊ दिवस दुर्गामाता दौड सुरू होती. युवकांमध्ये देशभक्ती आणि धर्माबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी या दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. आज या दुर्गामाता दौडची सांगता झाली आहे. या समारोप समारंभामध्ये बोलत असताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान … Read more

Pankaja Munde | दसरा मेळाव्याआधी पंकजा मुंडेंचे झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

Pankaja Munde's banner as Chief Minister was displayed before the dasra melawa

Pankaja Munde | बीड: आज देशभरात दसरा साजरा केला जात आहे. दसऱ्याच्या दिवशी मेळावा घ्यायची शिवसेनेचे परंपरा आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून ही परंपरा जपली जात आहे. यंदा शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तर दुसरीकडे परळीतील भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा … Read more

Girish Mahajan | स्वतःच सोडायचं आणि दुसऱ्याच्या मागे पळायचं हा उद्योग विरोधक का करतात? – गिरीश महाजन

Girish Mahajan has responded to the opposition's criticism of Pankaja Munde

Girish Mahajan | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाने नोटीस बजावली आहे. या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे भाजप नेत्या असून देखील त्यांच्या कारखान्याला ही नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. भारतीय जनता पक्ष पंकजा मुंडेंवर … Read more

Pankaja Munde | ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावू नका – पंकजा मुंडे

Do not create conflict between OBCs and Marathas said Pankaja Munde

Pankaja Munde | धाराशिव: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या बारा दिवसापासून उपोषण करत आहे. या उपोषणाची राज्यात चांगली चर्चा रंगली आहे. अशात या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. मराठा समाजाला ठोस आरक्षण हवं आहे. या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावू … Read more

Bacchu Kadu | दिव्यांगांना निधी दिला नाही, तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू – बच्चू कडू

Bacchu Kadu targeted the state government over the fund for the disabled

Bacchu Kadu | नंदुरबार: गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. अशात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी देखील सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. दिव्यांगांना पुरेसा निधी दिला नाही तर राज्य सरकारच्या विरोधात उपोषण करू, असं … Read more

Pankaja Munde | मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे – पंकजा मुंडे

Maratha community should get reservation said Pankaja Munde

Pankaja Munde | सांगली: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषणाला बसले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. अशात या मुद्द्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. Maratha community … Read more

Prakash Ambedkar | इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकलाय – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar has reacted to the cancellation of India name

Prakash Ambedkar | पुणे: देशाच्या नावावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडिया नाव रद्द करून फक्त भारत हे एकच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. यानंतर देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. अशात या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इंडिया-भारत वादात विरोधी पक्ष भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं … Read more

Pankaja Munde | बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं – पंकजा मुंडे

Pankaja Munde reacts on the cancellation of India name

Pankaja Munde | पुणे: सध्या देशाच्या नावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. देशाचं नाव इंडिया रद्द करून फक्त भारत हेच नाव ठेवण्याच्या चर्चा सध्या सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बॉम्बेचं जसं मुंबई होऊ शकतं, तसंच इंडियाचं भारत होऊ शकतं, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे (Pankaja … Read more

Pankaja Munde | आता नुसती आश्वासनं नको; मराठा आरक्षणावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

Pankaja Munde's reaction to the Maratha reservation movement

Pankaja Munde | पुणे: जालना जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला असल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर आंदोलनाने तीव्र वळण घेतलं आहे. अशात या मुद्द्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे (Manoj Jarange) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जालना जिल्ह्यात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून … Read more