Share

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (Central Citrus Research Institute), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आले आहे

सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत यंग प्रोफेशनल-| पदांच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती (Job Opportunity) आयोजित करण्यात आले आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 3 आणि 5 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीत करता उपस्थित राहणे अपेक्षित आहे. मुलाखतीसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीसाठी पत्ता (Address for interview)

ICAR- केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था समोर, NBSS आणि LUP आणि प्रादेशिक रिमोट सेन्सिंग सेंटर, विद्यापीठ कॅम्पस जवळ, वाडीच्या आधी, अमरावती रोड, नागपूर.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1UT3hp7scQ88hum3EqueDM0kqsvjqi2u0/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://ccri.icar.gov.in/ccringp/

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट (Central Citrus Research Institute), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now