Bank Job | IDBI बँकेत नोकरीची संधी! 2100 रिक्त पदांसाठी भरती सुरू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.

तुम्ही जर दिवसरात्र एक करून बँकेच्या परीक्षेची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंददायी ठरू शकते. आयडीबीआय बँकेमध्ये तब्बल 2100 रिक्त पदे भरण्यासाठी भरती ( Bank Job ) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

या भरती ( Bank Job ) प्रक्रियेसंदर्भात नुकतीच अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार बँकेच्या परीक्षेची तयारी करत आहे, ते आयडीबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

आयडीबीआय बँकेत ( Bank Job ) रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 6 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

ऑनलाइन अर्ज करा ( Apply online )

https://ibpsonline.ibps.in/idbiesonov23/

बँकेच्या या भरती ( Bank Job ) प्रक्रियेमध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) 800 आणि एक्झिक्युटिव- सेल्स & ऑपरेशन्स (ESO) 1300 अशा तब्बल 2100 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या पदांबद्दल ( Bank Job )अधिक माहिती मिळवण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा ( Apply online )

https://drive.google.com/file/d/1_b2NagLSpHvfCs5hS3zz1n0zBy8dRJXq/view

दरम्यान, कोणत्याही भरती ( Bank Job ) प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार इच्छुक असतात. अशात या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती (शैक्षणिक पात्रता, पगार, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा, परीक्षा फी) जाणून घेण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

https://www.idbibank.in/

महत्वाच्या बातम्या