Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: 10/12 पास उमेदवारांसाठी खुशखबर आहे. भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय डाक विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 1899 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
यामध्ये पोस्टल असिस्टंट 598, सॉर्टिंग असिस्टंट 143, पोस्टमन 585, मेलगार्ड 03, मल्टी टास्किंग स्टाफ 570 पदाच्या जागा भरल्या (Govt Job Opportunity) जाणार आहे.
या पदांसाठी (Govt Job Opportunity) अर्ज करत असताना जनरल/ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना शंभर रुपये फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/EWS/महिला/ट्रान्सजेंडर यांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पासून ते 9 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://dopsportsrecruitment.cept.gov.in/
या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1l2jsj0lISrPeDcVrxBqQNJ55az6C137n/view
अधिकृत संकेतस्थळ (Official website)
https://dopsportsrecruitment.cept.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळणार? कोल्हापुरात मराठवाड्यापेक्षा अधिक कुणबी नोंदणी आढळल्या
- PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळेल? पाहा अपडेट
- Sanjay Raut | निवडणूक आयोग म्हणजे भाजपच्या पिंजऱ्यातला पोपट – संजय राऊत
- Bank Job | बँकेत नोकरीची संधी! इंडियन ओव्हरसीज बँकेत रिक्त पदांसाठी भरती सुरू
- Shambhuraj Desai | संजय राऊतांनी कॅबिनेटसाठी वापरलेला गँगवॉर शब्द हास्यास्पद – शंभूराज देसाई