Weather Update | ऐन हिवाळ्यात पावसाचा धुमाकूळ; राज्यासह काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update |  टीम महाराष्ट्र देशा: गेल्या आठवड्यापासून राज्यातील वातावरणात बदल झालेला दिसत आहे. थंडीच्या दिवसात पावसाने धुमाकूळ घातला आहे.

गेल्या 24 तासात देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. अशात आजही राज्यासह देशातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात ( Weather Update ) आली आहे.

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Rain lashed most parts of the state

देशासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने ( Weather Update ) धुमाकूळ घातला आहे. गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि गोव्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.

अशात आज देखील पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला ( Weather Update ) आहे. आज रायगड, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी इत्यादी भागांमध्ये पाऊस पडण्याची ( Weather Update ) शक्यता आहे.

तर मुंबई आणि पुण्यातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा ( Weather Update )  अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Benefits of tomatoes

दरम्यान, हवामानात ( Weather Update ) सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामुळे बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.

बदलत्या हवामानात ( Weather Update )  निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोचे समावेश करू शकतात.

नियमित टोमॅटोचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने त्वचेला अनेक फायदे मिळतात.

त्यामुळे बदलत्या हवामानात ( Weather Update ) निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात टोमॅटोचा समावेश करू शकतात.

महत्वाच्या बातम्या