Eknath Shinde | मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? CM शिंदेंचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला

Eknath Shinde sent message to Manoj Jarange on Maratha reservation

Eknath Shinde | जालना: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला केला आहे. या घटनेनंतर मराठा संघटनांकडून राज्यात अनेक ठिकाणी बंद पुकारण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज सातारा, नांदेड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलं आहे. अशात उपोषण स्थळी अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मनोज जरांगे … Read more

Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर

Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचे भलं होणार नाही- महादेव जानकर

Pankaja Munde | दिल्ली: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर कार्यक्रमात नुकतचं एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मी भाजपची आहे. मात्र, भाजप पक्ष माझा नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख नेते महादेव … Read more

Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेच्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरुन शिवसेनेतील कलह आणखी वाढला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे … Read more

Bhaskar Jadhav | “त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय”; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका

Bhaskar Jadhav | "त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय"; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्यात शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून शिंदे गटावर चांगलीच आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांंनी शिंद गटावर सडकून टीका केली आहे. “मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली, हे … Read more

Kapil Sibal | “वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला

Kapil Sibal | "वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला

Kapil Sibal | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर द्या अशी नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज दुपारी … Read more

Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय घेतला. ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. पण, यावर आता दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार … Read more

Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Arvind Sawant | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून न लावता त्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले … Read more

Big Breaking | ठाकरेंच्या पदरी निराशा कायम; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायलयाचा नकार

Big Breaking | ठाकरेंच्या पदरी निराशा कायम; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायलयाचा नकार

Big Breaking | नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेचा मोठा वाद सुरु आहे. केंद्रीय आयोगाच्या निर्णयानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला असून सर्वोच्च न्यायालयाकडूनही ठाकरेंच्या पदरी निराशाच आली आहे. दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च … Read more

Sheetal Mhatre | “ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय, हे तरी…”; म्हात्रेंचं खोचक ट्वीट

Sheetal Mhatre | “ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय, हे तरी...”; म्हात्रेंचं खोचक ट्वीट

Sheetal Mhatre | मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनेकदा माध्यमांसमोर येऊन संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. Uddhav Thackeray Press Conference “कागदोपत्री धनुष्यबाण चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरीही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे … Read more

Sanjay Raut | “गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन…”; राजा ठाकूरच्या पत्नीची राऊतांविरोधात तक्रार

Sanjay Raut | "गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन..."; राजा ठाकूरच्या पत्नीची राऊतांविरोधात तक्रार

Sanjay Raut | मुंबई : राज्यात सध्या सत्तासंघर्षावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचे युक्तीवाद सुरु आहे. त्यातच  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची … Read more