Uddhav Thackeray | मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली; ठाकरे गटाची मोदींवर टीका
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढत असताना भारताच्या 4 जवानांना वीरमरण आले आहे. त्याच दिवशी देशामध्ये G-20 परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर मोदींवर भाजप कार्यालयात पुष्पवृष्टी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली आहेत. जम्मू-कश्मीर … Read more