Nation Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Nation Health Mission | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे  इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Nation Health Mission) विविध पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी- 23 जागा, ऑडिओलॉजिस्ट- 01 जागा, फिजिओथेरपिस्ट – 01 जागा, स्टाफ नर्स – 43 जागा, लॅब टेक्निशियन -01 जागा, दंत सहाय्यक – 01 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Nation Health Mission) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Nation Health Mission) इच्छुक उमेदवारांना दिनांक 19 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

आवक जावक विभाग, जिल्हा रग्णालय बीड.

जाहिरात पाहा (View Ad)

https://cdn.s3waas.gov.in/s353c3bce66e43be4f209556518c2fcb54/uploads/2023/04/2023040632.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://beed.gov.in/

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.