Job Alert | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. न्यूक्लिअर क्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार या www.npcil.nic.in वेबसाईटला भेट देऊ शकतात.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये ट्रेड अप्रेंटिस या पदाच्या 295 रिक्त जागा आहे. या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळवून घेण्यासाठी पदानुसार इच्छुक उमेदवार या www.npcil.nic.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

11 जानेवारी 2023 पासून ते 15 जानेवारी 2023 पर्यंत न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार www.npcil.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.