Job Alert | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Job Alert | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इच्छुक उमेदवारांना नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. न्यूक्लिअर क्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांचा रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल अधिक माहिती … Read more