Job Opportunity | न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) यांच्यामार्फत मोठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात येणार आहे. या भरतीसाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि … Read more