Weather Update | राज्यात थंडीचा कहर; तर येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम देशासह राज्यावर होताना दिसत आहे.

या चक्रीवादळामुळे देशातील बहुतांश भागांमध्ये येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

तर राज्यातील तापमानात घट होणार असून थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने ( Weather Update ) दिला आहे. अशात प्रत्येक भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन घराबाहेर पडावे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Cold has increased in the state

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे देशातील हवामानात ( Weather Update ) घट होताना दिसत आहे. यामुळे थंडीचा जोर वाढला आहे.

मुंबई, ठाणे, कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रामध्ये तापमानात घट झाल्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. तर दुसरीकडे देशातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

केरळ, तमिळनाडू, कर्नाटकच्या बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये बर्फवृष्टीची शक्यता देखील हवामान खात्याने दिली आहे.

Benefits of Methi

दरम्यान, बदलत्या वातावरणात ( Weather Update ) आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं. आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मेथीचे समावेश करू शकतात.

कारण मेथीमध्ये आढळणारे गुणधर्म या वातावरणात शरीराला पोषण प्रदान करण्यास मदत करतात. बदलत्या वातावरणात मेथीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते, हृदय निरोगी राहते त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

त्यामुळे या हवामानात ( Weather Update ) निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही नियमित मेथीचे सेवन करू शकतात.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.