Sharmila Thackeray | “मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

sharmila thackeray vs urfi javed

Sharmila Thackeray | मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाने नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद अद्याप संपलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं. उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा … Read more