Weather Update | राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना बसणार फटका
Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात आजही अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट … Read more