IPL 2024 | महेंद्रसिंग धोनीसह ‘या’ खेळाडूंचा असू शकतो हा शेवटचा आयपीएल हंगाम

IPL 2024 auction will be held in Dubai on 19 December 2023

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IPL 2024 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल लीगची सर्वांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी दुबईमध्ये आयपीएलचा ( IPL 2024 ) लिलाव होणार आहे. या लिलावाची खेळाडूसह क्रिकेट चाहते आतुरतेने वाट बघत आहे.

कारण येणारा आयपीएल  ( IPL 2024 ) हंगाम अनेक मोठ्या खेळाडूंचा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या ( Mahendra Singh Dhoni ) नावासह अनेक खेळाडूंच्या नावांची चर्चा सुरू आहे.

IPL 2024 may be Mahendra Singh Dhoni’s last season

आयपीएल 2024  ( IPL 2024 ) अनेक खेळाडूंचा शेवटचा हंगाम असू शकतो, अशा चर्चा सुरू आहे. यामध्ये 42 वर्षीय महेंद्रसिंग धोनी याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

आयपीएल 2024 महेंद्रसिंग धोनी शेवटचा हंगाम खेळू शकतो, असं बोललं जात आहे. त्याच्यासह 41 वर्षीय अमित मिश्रा ( Amit Mishra ) देखील या टूर्नामेंटचा यंदा निरोप घेऊ शकतो.

गेल्या वर्षी त्याने 7 सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर यंदा तो त्याचा आयपीएलचा  ( IPL 2024 ) शेवटचा हंगाम खेळू शकतो.

या दोघांसह पियुष चावला ( Piyush Chawla ) देखील आयपीएलला  ( IPL 2024 ) रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्याने 13 सामन्यांमध्ये तब्बल 22 विकेट घेतल्या होत्या. अशात या आयपीएल हंगामानंतर तो निवृत्त होऊ शकतो.

आयपीएल 2024  ( IPL 2024 ) दिनेश कार्तिकचा देखील आयपीएलचा शेवटचा हंगाम असू शकतो. गेल्या आयपीएल  ( IPL 2024 )  हंगामामध्ये तो खास कामगिरी करू शकला नव्हता. अशात तो त्याचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळणार असल्याचं बोललं जात आहे.

या खेळाडूंसह शिखर धवन ( Shikhar Dhawan ) देखील त्याचा शेवटचा आयपीएल  ( IPL 2024 ) हंगाम खेळू शकतो. सध्या तो भारतीय संघाचा भाग नाही. अशात तो लवकरच आयपीएलमधून देखील निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या