Virat Kohli | टीम इंडियाला मोठा धक्का, विराट कोहली पहिल्या T20I सामन्यातून बाहेर

India vs Afghanistan T20I Series । Virat Kohli Miss 1st T20I Due To Personal Reasons

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Virat Kohli । IND vs AFG 1st T20i | अफगाणिस्ताविरूद्धच्या T20I मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणी केली आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Rohit Sharma And Virat Kohli ) यांनी T20I  कमबॅक केले होते. अफगाणिस्तान विरुद्धच्या T20I मालिकेसाठी रोहितला कर्णधार बनवण्यात आले आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20I पहिला सामना 11 जानेवारी 2024 पासून सुरू होईल. पहिला सामना हा मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे कारण, विराट कोहली पहिल्या टी 20 सामन्यातून बाहेर पडला आहे.

Virat Kohli Miss 1st T20I Due To Personal Reasons

याबाबत टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या टी 20 सामन्यात खेळणार नाही. मात्र तो उर्वरित मालिकेसाठी खेळणार आहे.

India Vs Afghanistan T20I 2024 Schedule ( IND Vs AFG T20I )

IND VS AFG पहिला T20I सामना 

गुरुवार, 11 जानेवारी 2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – पंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली

IND VS AFG दुसरा T20I सामना 

रविवार , 14 जानेवारी 2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर

IND VS AFG तिसरा T20I सामना 

बुधवार, 17 जानेवारी  2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

India T20I Squad

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार

Afghanistan T20I Squad

रहमानउल्ला गुरबाज (Wk), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी

IND VS AFG T20I Match Where To Watch On TV?

IND Vs AFG T20 Series टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

IND Vs AFG T20 Series तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅपवर Live Streaming पाहू शकता.

India Vs Afghanistan T20I Match Timings

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

महत्वाच्या बातम्या