PM Fasal Bima Yojana | पीएम फसल विमा योजनेअंतर्गत रब्बी पिकांचा विमा कसा काढायचा? जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PM Fasal Bima Yojana |  टीम महाराष्ट्र देशा: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ इत्यादींमुळे देशातील शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना आयोजित केलेल्या आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना ( PM Fasal Bima Yojana ).

या योजनेच्या  ( PM Fasal Bima Yojana ) माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना उभ्या पिकांच्या नुकसानीवर विमा संरक्षण प्रदान करते.

या योजनेअंतर्गत  ( PM Fasal Bima Yojana ) रब्बी पिकांसाठी विमा संरक्षणाचा प्रीमियम 1.5% आहे. तर त्याचवेळी सरकार 50% अनुदान प्रदान करते. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना फक्त.0.75 % प्रीमियम द्यावा लागतो.

Which farmers can benefit from this scheme?

शेतकऱ्यांना आर्थिक पाठिंबा प्रधान करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री फसल विमा योजना  ( PM Fasal Bima Yojana ) सुरू केली आहे.

दुष्काळ, पूर, गारपीट, चक्रीवादळ, कीटक आणि रोगांमुळे ज्या शेतीचे नुकसान झालेले आहे ते शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Important document PM Fasal Bima Yojana

या योजनेचा  ( PM Fasal Bima Yojana ) लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिक विमा अर्ज फॉर्म, पिक पेरणी प्रमाणपत्र, शेतीचा नकाशा, आधार कार्ड, फिल्ड गोवर किंवा B- 1 ची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र असणे आवश्यक आहे.

How to apply for PM Fasal Bima Yojana ?

पीएम फसल विमा योजनेचा  ( PM Fasal Bima Yojana ) लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खालील पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

  • सर्वप्रथम शेतकऱ्यांना या https://pmfby.gov.in/ अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर मुख्यपृष्ठावर शेतकऱ्यांना आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी लागेल.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून अर्ज हा पर्याय निवडावा लागेल.
  • हा पर्याय निवडल्यानंतर समोर तुम्हाला फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये तुम्हाला आवश्यक ती माहिती योग्य पद्धतीने भरावी लागेल.
  • फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्र जोडून हा फॉर्म सबमिट

महत्वाच्या बातम्या