Weather Update | ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळाचा राज्यावर काय परिणाम होणार? पाहा हवामान अंदाज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशासह राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. ‘मिचॉन्ग’ नावाचं चक्रीवादळ ( Cyclone Michaung ) देशावर घोंगावत आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशावर हे संकट ओढवलं आहे. या चक्रीवादळामुळे देशासह राज्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली ( Weather Update ) आहे.

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊन घराबाहेर पडावं, असं देखील हवामान खात्याने सांगितलं आहे.

Rain is likely to occur in most parts of the country today

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं ‘मिचॉन्ग’ नावाच्या चक्रीवादळात ( Weather Update ) रूपांतर झालं आहे.

या चक्रीवादळामुळे आज देशातील बहुतांश भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, ओडीसा राज्यातील किनारपट्टी भागाला वादळाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

तर राज्यात मराठा आणि विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात ( Weather Update ) आली आहे.

त्याचबरोबर उर्वरित राज्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला ( Weather Update ) आहे.

दरम्यान, बदलत्या वातावरणात ( Weather Update ) आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. अशात या बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काळ्या गाजराचा समावेश करू शकतात.

काळ्या गाजरामध्ये आढळणारे पोषक घटक शरीराला पोषण प्रदान करण्यास मदत करतात. त्याचबरोबर नियमित याचे सेवन केल्याने पचनक्रिया मजबूत होते, डोळे निरोगी राहतात, त्याचबरोबर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या