Amit Shah | अमित शहांनी संक्रांतीच्या निमित्ताने लुटला पतंगबाजीचा आनंद

Amit Shah

Amit Shah | नवी दिल्ली :  देशभरात आज संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये संक्रांत असल्याने पतंग उडवण्यास सुरूवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्यासह पतंगबाजीचा आनंद लुटला आहे. अमित शहा यांनी गुजरातमधल्या अहमदाबाद या ठिकाणी पतंग महोत्सव … Read more