IND vs ENG | इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि कसोटी सामन्याचं वेळापत्रक वाचा सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

IND vs ENG | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ आमने-सामने येणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि कसोटी मालिका होणार आहे.

6 डिसेंबरपासून भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका सुरू होणार आहे. भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ टी-20 मालिकेचं वेळापत्रक सविस्तर जाणून घ्या.

Detailed Schedule of IND-W vs ENG-W

भारतीय महिला संघ विरुद्ध इंग्लंड महिला संघ ( IND vs ENG ) यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.

यामधील पहिला सामना 6 डिसेंबर, दुसरा सामना 9 डिसेंबर आणि तिसरा सामना 10 डिसेंबर रोजी होणार आहेत. हे सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळले जाणार आहेत. संध्याकाळी सात वाजता या सामन्यांना सुरुवात होणार आहे.

भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघामध्ये ( IND vs ENG ) कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी येथे 14-17 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे.

Live Streaming of IND-W vs ENG-W 

भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये ( IND vs ENG ) होणारे हे सामने जिओ सिनेमा आणि वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाणार आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स 18 चॅनलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

Indian Woman Team for T20I

हरमनप्रीत कौर, स्मृती मांधना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील , मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्राकार, कनिका आहुजा, आणि मिन्नू मणी.

England Woman Team for T20I

हीदर नाइट, लॉरेन बेल, माइया बौचियर, अॅलिस कॅप्सी, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, माहिका गौर, डॅनियल गिब्सन, सारा ग्लेन, बेस हीथ, एमी जोन्स, फ्रेया केम्प, नॅट सायव्हर-ब्रंट, डॅनिएल व्याट

Indian Woman Team for Test

हरमनप्रीत कौर, स्मृती मांधना, जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष, स्नेह राणा, शुभा सतीश, हरलीन देओल, सायका इशाक, रेणुका ठाकूर, तीतस साधू, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर.

England Woman Team for Test

हेदर नाइट, टॅमी ब्युमॉन्ट, लॉरेन बेल, अॅलिस कॅप्सी, केट क्रॉस, चार्ली डीन, सोफिया डंकले, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, बेस हीथ, एमी जोन्स, एम्मा लॅम्ब, नॅट स्किव्हर-ब्रंट, डॅनियल व्याट

Schedule for India women vs England women T20I series

तारीख / Date वेळ / Time स्टेडियम नाव / Stadium Name
1st T20I बुधवार (६ डिसेंबर) संध्याकाळी ७:०० PM IST वानखेडे क्रिकेट स्टेडियम
2nd T20I शनिवार (९ डिसेंबर) संध्याकाळी ७:०० PM IST वानखेडे क्रिकेट स्टेडियम
3rd T20I रविवार (10 डिसेंबर) संध्याकाळी ७:०० PM IST वानखेडे क्रिकेट स्टेडियम

Schedule for India women vs England women Test

तारीख / Date वेळ / Time स्टेडियम नाव / Stadium Name
1st T20I डिसेंबर 14 – 17 सकाळी ९:०० डॉ. डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी, नवी मुंबई

 

महत्वाच्या बातम्या