UPSC Recruitment | UPSC मार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी यूपीएससी यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

18 vacancies will be filled in this recruitment process

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी फिजिशियन पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती (Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

यूपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाईन अर्ज करा

https://www.upsconline.nic.in/oralateral/VacancyNoticePub.php

अधिकृत संकेतस्थळ

https://upsc.gov.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1H0ixa-zs5SW_hkV6uezDhV_ALvkHxnxM/view

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.