Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: गोवा सरकारच्या अधिनस्त असलेल्या मानसोपचार व मानवी वर्तन संस्था, बांबोळी (IPHB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे. नोकरीच्या शोधत असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे.
मानसोपचार व मानवी वर्तन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ पदाच्या एकूण दोन रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी संस्थेद्वारे थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 रोजी स्व-खर्चने मुलाखतीसाठी उपस्थीत राहणे अपेक्षित आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1FXicRpoyhohnQ7WINev2K8SUUMzTtINf/view
अधिकृत वेबसाइट (Official website)
https://iphb.goa.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश
- Job Opportunity | AIIMS मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Ajit Pawar | ‘शेतकऱ्यांनी नवं वर्ष कसं साजरं करायचं?’; अजित पवार राज्य सरकारवर आक्रमक
- Milk, Turmeric and Black Papper | दुधामध्ये हळद आणि काळी मिसळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स (IIA) मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज