Friday - 31st March 2023 - 2:18 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Jitendra Awhad | “काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार नाही”; जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम

Jitendra Awhad Said I didn't say wrong, So won't back down"

by sonali
6 February 2023
Reading Time: 1 min read
Jitendra Awhad | “काहीही झालं तरी ‘त्या’ वक्तव्यावरून माघार नाही”; जितेंद्र आव्हाड वक्तव्यावर ठाम

Jitendra Awhad

Share on FacebookShare on Twitter

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून सडकून टीका करण्यात आली. आव्हाडांविरोधात आंदोलने करण्यात आली. त्यांचे प्रतिक्रात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. आव्हाडांच्या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटलेले असतानाही आता जितेंद्र आव्हाडांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. त्यावरुन आता पुन्हा राज्यात संतापाची लाट उसळण्याची दाट शक्यता आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्यावरून माघार नाही”

“काहीही झालं तरीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही. मी काहीही चुकीचं बोललो नाही. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे. एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे” असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपकडून यानंतर आंदोलन केली गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रत्युत्तर म्हणून आंदोलन केली आहेत.

“मी जे बोललो ते 2 हजार टक्के वादग्रस्त बोललो नाही. अफझलखान 1 लाखाचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला होता. जिजाऊंनी महाराजांना सांगितलं माळरानावर अफझल खानाशी दोन हात करू नकोस. त्यानंतर विचार करून छत्रपती शिवरायांनी अफझल खानाच्या वकिलाला निरोप पाठवून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत अशी परिस्थिती निर्माण करून 5 जणांना हाताशी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. अफझल खान एवढा मोठा सरदार होता. आदिलशाहीतला त्याला धारातिर्थी पाडण्याचा पराक्रम शिवरायांनी केला. त्यामुळे ते अफझल खानापेक्षाही मोठे झाले”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“मी काहीही चुकीचं बोललो नाही”

“शाहिस्तेखान लाल महालात होता पण त्याला कळलं नाही शिवाजी महाराज कधी लाल महालात शिरले आणि बोटं छाटून गेले. औरंगजेब इतकी वर्षे दिल्लीत होता. महाराष्ट्रातली एक इंच जमीन त्याला घेता आली नाही. त्यामुळे महाराज श्रेष्ठ ठरले हेच तर मी बोललो. मी काहीही चुकीचं बोललो नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“माझी भूमिका ही सामाजिक, पक्षाची असेलच असं नाही”

“तुम्ही अंदमान वीर सावरकरांच्या जीवनातून काढून टाका मला सावरकर समजवून सांगा, नथुरामच्या आयुष्यातून महात्मा गांधी काढून टाका आणि मला नथुराम समजावून सांगा. हिटलर, मुसोलिनी काढून टाका मला दुसरं महायुद्ध समजावून सांगा. माझी भूमिका ही मी सामाजिक भूमिका घेतली आहे. त्याचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडू नका. माझी काही सामाजिक भूमिका असेल तर ती पक्षाची असेलच असं नाही. पक्षाच्या ऐतिहासिक भूमिकेत मतमतांतरं असू शकतात” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

विनोद तावडेंचं प्रत्युत्तर (Vinod Tawade Replied to Jitendra Awhad)

“मी शिक्षण मंत्री असताना मुघलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढणार, असं जितेंद्र आव्हाड एका भाषणात म्हणाले. मी सांगू इच्छितो की, मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ छत्रपतींचा शौर्याचा इतिहास काढणार असे होत नाही. मोगलांचा इतिहास काढणार याचा अर्थ, आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाही यांची भलामन करणारा इतिहास बाजूला काढणार. मोगलांनी कलेला आश्रय दिला, त्यांचे स्थापत्यशास्त्र चांगलं होतं, हा इतिहास काढणार. ‘अकबर द ग्रेट’ ज्याने लाखो हिंदूची कत्तल केली, याची शिकवण बाजूला काढणार”, असे विनोद तावडे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

  • Vinod Tawde | “जितेंद्र आव्हाडांचं लॉजिक…”; आव्हाडांच्या वक्तव्यावर विनोद तावडेंची प्रतिक्रिया
  • Jitendra Awhad | “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित…”; छत्रपती शिवरायांबाबत वक्तव्यानंतर आव्हाडांचं आणखी एक ट्वीट
  • Shailesh Tilak | “हीच मुक्ता टिळक यांना खरी श्रद्धांजली ठरली असती”; शैलेश टिळकांनी व्यक्त केली खंत
  • Aaditya Thackeray | “लढायची हिंमत नाही हे सरळ सांगितलं असतं तरी…”; आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं
  • Chandrashekhar Bawankule | “आणखी वेळ आहे, उमेदवार बदलता येईल”; बावनकुळेंचं विरोधकांना पुन्हा आवाहन
SendShare32Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Healthy Skin | त्वचेला निरोगी ठेवायचे असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Next Post

Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल, तर आहारात करा ‘या’ पिठांचा समावेश

ताज्या बातम्या

Udayanraje Bhosale |"...तर मिश्याच काय, भुवया देखील काढू"; शिवेंद्रराजेंच्या 'त्या' वक्तव्यावर उदयनराजे संतापले
Editor Choice

Udayanraje Bhosale |”…तर मिश्याच काय, भुवया देखील काढू”; शिवेंद्रराजेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर उदयनराजे संतापले

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,"मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण..."
Maharashtra

Vinod Tawde | विनोद तावडे म्हणतात,”मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल पण…”

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार
Maharashtra

Ashish Shelar | “संजय राऊत कोठ्यावर जात असतील म्हणून..”; आशिष शेलारांचा पलटवार

Next Post
Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल, तर आहारात करा ‘या’ पिठांचा समावेश

Weight Loss Tips | वजन कमी करायचे असेल, तर आहारात करा 'या' पिठांचा समावेश

BJP | जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राज्यात भाजप पदाधिकाऱ्याची घोषणेची चर्चा

BJP | जितेंद्र आव्हाडांची जीभ छाटणाऱ्यास 10 लाखांचं बक्षीस; राज्यात भाजप पदाधिकाऱ्याची घोषणेची चर्चा

महत्वाच्या बातम्या

Banana | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केळीचा 'या' पद्धतीने करा वापर
Health

Banana | त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Blackheads | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा 'या' पद्धतीने करा वापर
Health

Blackheads | चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर

ISRO Recruitment | इस्रोमध्ये 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
Job

ISRO Recruitment | इस्रोमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Most Popular

Job Opportunity | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) मध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | मुंबई बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | मुंबई बाल विकास प्रकल्प यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Almond oil and vitamin E capsules | बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या 'या' समस्या होतील दूर
Health

Almond oil and vitamin E capsules | बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In