Sanjay Raut | हातात सीबीआय आणि ईडी आहे, म्हणून भाजपची मर्दानगी जागी – संजय राऊत

Sanjay Raut reacted to Aditya Thackeray's photo tweeted by BJP

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांचा एक फोटो ट्विट केल्याने राज्याच्या राज्यकारणात खळबळ उडाली आहे. या पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी बावनकुळे कॅसिनो खेळत असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी साडेतीन कोटी रुपये उडवले असल्याचा आरोप … Read more

Chandrashekhar Bawankule | आम्ही शरद पवारांचा दाखला व्हायरल केला नाही – चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule reacts on Sharad Pawar viral OBC certificate

Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतला असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. एवढेच नाही तर शरद पवार यांचा कथित जातीचा दाखला व्हायरल होतं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शरद पवारांचा दाखला व्हायरल केला नाही, असं … Read more

Aditya Thackeray | राज्यातील तरुण बेरोजगारीने त्रस्त अन् मिंधे-भाजप उद्योगधंदे परराज्यात पाठवू लागलेय; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Aditya Thackeray criticized Eknath Shinde and Devendra Fadnavis over unemployment

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. अशात शेतीशी संबंधित उद्योगधंद्यामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर इतर उद्योगधंद्यांमध्ये देखील बेरोजगारी वाढत असल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग त्रस्त आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर खोचक शब्दांत टीका केली … Read more

Ashish Shelar | आदित्य ठाकरेंसारखे टवाळखोर वाघ नखांवर प्रश्न उपस्थित करताय – आशिष शेलार

Ashish Shelar responded to Aditya Thackeray's tiger claws criticism

Ashish Shelar | मुंबई: लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं महाराष्ट्रात आणली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काही सवाल उपस्थित केले होते. भारतामध्ये आणली जाणारी वाघ नख खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे की शिवकालीन आहे, याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य … Read more

Aditya Thackeray | “अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं तर करा, पण…”; आदित्य ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं

Aditya Thackeray criticized BJP over Ajit Pawar's Chief Ministership

Aditya Thackeray | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांना पाच वर्षे पूर्ण काळासाठी मुख्यमंत्री करू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर … Read more

Uday Samant | उदय सामतांचं आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर; मांडला परदेशी दौऱ्याचा खर्च

Uday samant responds to criticism of Aditya Thackeray on foreign tour

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी परदेशी दौऱ्यावरून उदय सामंत आणि राज्य सरकारवर टीका केली होती. जनतेच्या पैशावर उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी सहलीसाठी जात असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उदय सामंत यांनी त्यांच्या परदेशी दौऱ्याचा … Read more

Aditya Thackeray | भाजप-मिंधेंना खुर्चीत बसून महाराष्ट्र सांभाळण्याचा हक्क नाही – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray criticized state government over the incident at Nanded Government Hospital

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: नांदेड शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था ह्या भ्रष्ट मिंधे-भाजपा सरकारच्या काळात … Read more

Chitra Wagh | काही वाघांनी मिशांवर मारला ताव पण, बोलायला उघडलं तोंड तेव्हा बाहेर पडलं म्याँव; चित्रा वाघांनी ठाकरेंना डिवचलं

Chitra Wagh has criticized Uddhav Thackeray and Aditya Thackeray through poetry

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सध्या राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. राज्यातील मंत्री सामान्य जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यामध्ये काही महिन्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघ नखं आणली जाणार आहे. यावरून देखील आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाने राज्य सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला … Read more

Uday Samant | माझ्या दौऱ्याचा खर्च जनतेसमोर जाहीर करेल; उदय सामंतांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Uday Samant responded to Aditya Thackeray's criticism on foreign tour

Uday Samant | टीम महाराष्ट्र देशा: उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल?, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर टीका करण्यासाठी आणि … Read more

Aditya Thackeray | आपल्याला निवडून दिलेल्या जनतेची किती काळ थट्टा कराल? आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारला खडा सवाल

Aditya Thackeray criticized Uday Samant's foreign tour

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील मंत्री सामान्य जनतेच्या पैशावर सहलीला जात असल्याचं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला चांगलं धारेवर धरलं आहे. अशात उद्योग मंत्री उदय सामंत परदेशी दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे. आपल्याला निवडून … Read more