Gunratna Sadavarte
गुणरत्न सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल! भाजपने त्याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर दात उराणार नाहीत!
MNS warns Gunratna Sadavarte over Hindi imposition protest
मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचं नुकसान, आरक्षण गमावलं – गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप
Gunratna Sadavarte accused Manoj Jarange of harming Maratha students by losing their EWS quota. He said Jarange should stop misleading the community over reservation.
खडसे, महाजन वादात Gunratna Sadavarte यांची उडी; म्हणाले, “खडसे तुम्ही माफी मागा, नाहीतर…”
Gunratna Sadavarte has demanded an apology from Eknath Khadse. He also said that if he does not apologize, he will complain to the National Commission for Women.
“गल्ली गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारखे..”; Gunratna Sadavarte यांची बोचरी टीका
Gunratna Sadavarte has criticized Raj Thackeray, saying that there are parties like Raj Thackeray's party in every street.
जरांगेच्या ‘त्या’ वक्तव्यावर Gunratna Sadavarte यांचा जोरदार पलटवार; म्हणाले, “पावशेर दारू पिऊन…”
देशमुख कुटुंबाला त्रास झाला आणि धनंजय मुंडे हत्या प्रकरणात सापडले तर त्यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. आता यावरून वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.