CRPF Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेले पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
केंद्रीय राखीव पोलीस दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
जाहिरात पाहा (View ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकच शहाणा माणूस बाकी सर्व मूर्ख…”; संजय राऊतांचा टोला नेमका कुणाला?
- Sanjay Raut | दिल्ली दरबारात महाराष्ट्राचा पायपुसणं झालंय; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस सरकारवर खोचक टीका
- UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Devendra Fadnavis | “16 आमदार अपात्र ठरणार नाही”; अजित पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- Weather Update | मोचा चक्रीवादळामुळे राज्यात येणार उष्णतेची लाट, पाहा हवामान अंदाज