IPL 2024 च्या १७ व्या सिझनचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या दोन संघांमध्ये खेळला गेला. CSK ने हा सामना ६ विकेट्सने जिंकला.
IPL मध्ये आज डबल हेडरचा तडाखा असणार आहे. पहिला सामना आज दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी PBKS आणि DC या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. हा सामना महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, चंदीगड येथे पार पडणार आहे.
गेल्या वर्षी आयपीएल न खेळू शकलेला दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत याच्या खेळीकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. दिल्ली आणि पंजाब दोन्ही संघांना गेल्या हंगामात आपल्या अपेक्षा पूर्ण करता आल्या नव्हत्या. यावर्षी दोन्ही संघात नविन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करताना दिसतील.
Contents
PBKS VS DC T20I Match Live Streaming Details
तुम्हाला जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर PBKS VS DC चा सामना बघायचा असेल तर तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.
PBKS VS DC T20I Match Where To Watch On TV?
PBKS VS DC हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.
Delhi Capitals Playing 11
पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, रिषभ पंत( कर्णधार आणि यष्टीरक्षक), ट्रस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, मुकेश कुमार, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद.
Punjab Kings Playing 11
शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, आशुतोष शर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हर्षल पटेल, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग.
महत्वाच्या बातम्या
- RCB VS CSK | चेन्नईनं आरसीबीवर 6 विकेटने विजय मिळवला; वाचा पूर्ण स्कोअरकार्ड
- IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी; चेन्नईनं आरसीबीवर 6 विकेटने विजय मिळवला
- पंकजा मुंडेंना ज्योती मेटेंच्या उमेदवारीची भीती? मराठा उमेदवाराचे आव्हान पंकजा यांना कसे पेलणार?
- घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती; सुप्रिया सुळे यांची भाजपवर ( Ashok Chavan ) टीका