Job Opportunity – बँकेच्या परीक्षेची (Bank Exam) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
आयबीपीएस यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 4 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विभाग प्रमुख, बँकर फॅकल्टी- तांत्रिक, मुख्य हिंदी अधिकारी, व्यवस्थापक आणि PA ते संचालक या पदांच्या रिक्त जागा आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख | Job Opportunity IBPS Last Date to Apply
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1VhOMinjXalow1M1zKKditd1G70YcM2k0/view
महत्वाच्या बातम्या
- Railway Recruitment | रेल्वेत नोकरीची संधी! दहावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज
- Coconut Oil | चेहऱ्यावरील पिंपल्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी खोबरेल तेलाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- World Test Championship | WTC फायनलची तारीख जाहीर! ‘या’ दिवशी रंगणार अंतिम सामना
- Uddhav Thackeray | “ओसरी राहायला दिली तर उद्या घरावर अधिकार सांगणार”; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा