Uddhav Thackeray | देशाची अखंडता धोक्यात अन् राज्यकर्ते निवडणुकांच्या प्रचारात मशगूल; ठाकरे गटाची टीका
Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही महिन्यांपूर्वी मणिपूरमध्ये मोठा हिंसाचार घडताना दिसला होता. अशात मणिपूर शांत झालं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) सामना अग्रलेखाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षावर खोचक शब्दात टीका केली आहे. गेले काही दिवस मणिपूर शांत झाले असावे असा भास निर्माण झाला होता. मात्र मंगळवारच्या हिंसाचाराने … Read more