Browsing Category

News

निलेश लंके राष्ट्रवादीच्या वाटेवर ? अजित पवारांची घेतली भेट

टीम महाराष्ट्र देशा : सध्या सोशल मिडीयावर पारनेरचे भावी आमदार पदाचे दावेदार, निलेश लंके व अजित पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीचा फोटो चांगलाच व्हायरल झाल्याने, राजकीय चर्चेला चांगलच उधाण पारनेर तालुक्यात पहायला मिळत आहे. यामुळे सुजित…

मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही ?

टीम महाराष्ट्र देशा : नेहमी मुख्यमंत्री आणि भाजपची बाजू प्रखरयेने लावून धरणारे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारला आहे. मराठ्यांइतकी तत्परता धनगरांना कां दाखवत नाही?, असा सवाल…

बूम बूम बुमराह…. भारत विजयापासून 1 पाऊल दूर

टीम महाराष्ट्र देशा : भारत-इंग्लंड तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या. आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी भारताला विजयासाठी १ गडी बाद करायचा आहे, तर इंग्लंडला विजयासाठी अजून २१० धावांची गरज आहे. आज दिवसाचा…

नीटची परीक्षा वर्षातून एकदाच

टीम महाराष्ट्र देशा : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीटची परीक्षा, वर्षातून एकदाच घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास या संस्थेने आज दिली आहे. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार होती. मात्र आता ही परीक्षा…

औद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित सुरळीत करा – आमदार महेश लांडगे

पुणे - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांना सातत्याने खंडीत वीजपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. वीज गेल्यानंतर पाच तास परत चालू होत नाही. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.…

स्वच्छ भारतासाठी विद्यार्थ्यांना साद, स्वच्छतेचे धडे मिळणार शाळांतून

करमाळा/अनिता व्हटकर : स्वच्छ भारत मोहिमे अंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा करणार आहे.अशा प्रकारचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शालेय…

भारत गणेशपुरे, सागर कारंडे यांचा ‘झांगडगुत्ता’

टीम महाराष्ट्र देशा- विनोदाचा एक्का समजला जाणारा भारत गणेशपुरे आणि विनोदाची चौफेर फटकेबाजी करणारा सागर कारंडे हे सध्या मराठी मनोरंजन दुनियेतील अग्रगण्य विनोदवीर मानले जातात. कोणताही शो असो किंवा नाटक या दोघांची जुगलबंदी महाराष्ट्रातील तमाम…

सुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री

सुधाकरराव नाईक यांच्याविषयी साहित्य, कला, संस्कृतीविषयी आत्मीयता असणारा एक रसिक राजकारणी, अशी एकूणच कौतुकाची भावना बंजारा समाजाच्या मनात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या गावचे सरपंच, मग पुसद पंचायत समितीचे सभापती, यवतमाळ…

सनातनच्या समर्थनासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

पुणे : सनातन संस्थेवर घालण्यात येत असलेल्या बंदीच्या मागणीच्या विरोधात पुण्यात हिंदू जनजागरण समिती , सनातन संस्था आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चा काढण्यात आला. पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्वनिष्ठांवर होणाऱ्या खोट्या…

राहुल गांधींचा मोठा निर्णय, कॉंग्रेसच्या तिजोरीच्या चाव्या अहमद पटेलांकडे

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानंतर कॉंग्रेसमध्ये मोठे फेरबदल सुरु असल्याचं दिसत आहे, याचाच एक भाग म्हणजे पक्षाच्या तोजीरोच्या चाव्या खा अहमद पटेल यांच्याकडे देण्यात आल्या…