MVA | अखेर ठरलं! नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा शुभांगी पाटलांना पाठिंबा
MVA | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. ही निवडणूक अपक्षांची निवडणूक असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा प्रतिदावा ठाकरे … Read more