Bachchu Kadu | “मंत्रिमंडळाचा विस्तार आता झाला नाही तर २०२४ नंतरच होईल ” : बच्चू कडू
Bachchu Kadu | मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यानंतर आता रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. तर शिंदे- फडणवीस सरकार स्थिर असल्याचं सांगितलं जातं असून येत्या काही दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट Sanjay Shirsat) यांनी म्हटलं. त्यावर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू ( Bachchu … Read more