Skin Care | चेहऱ्यावरील निखार वाढवण्यासाठी वापरा बेसनाचे ‘हे’ स्क्रब

Skin Care | चेहऱ्यावरील निखार वाढवण्यासाठी वापरा बेसनाचे 'हे' स्क्रब

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: त्वचेवरील (Skin) निखार वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी अनेकजण नैसर्गिक पद्धतींचा वापर करतात, तर काहीजण यासाठी रसायनिक उत्पादने वापरतात. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे चेहऱ्याची निगा राखण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा अवलंब केला पाहिजे. यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध … Read more