CM EKNATH SHINDE RESIGN – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत ; राज्यात घडणार पुन्हा मोठा भूकंप 

CM EKNATH SHINDE RESIGN । राजेभाऊ मोगल,  मुंबई –  राज्यात झालेल्या सत्तानाट्यावर शिंदे गटाकडून नाराजीचा सूर उमटत आहे. भरत गोगावले यांनी शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे सांगितले. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये थोडीफार नाराजी ही राहिलच. कारण, ज्याला एक भाकरी खायची होती, त्याला अर्धी मिळेल, जो अर्धी भाकरी खाणार होता, त्याला पाव भाकरीवर समाधान मानावे लागणार आहे. … CM EKNATH SHINDE RESIGN – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत ; राज्यात घडणार पुन्हा मोठा भूकंप  वाचन सुरू ठेवा