#Budget 2019 : झीरो बजेट शेतीवर आमचा भर : सितारामन

टीम महाराष्ट्र देशा- दुसऱ्यांदा सरकार स्थापन केल्यानंतर मोदी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या आजच्या अर्थसंकल्पाकडे लागून राहिल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. आजच्या बजेटमध्ये सर्व सामान्यांना काय मिळणार? काय स्वस्त होणार आणि काय महाग? याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागून राहिले आहेत.

Budget 2019 live updates

Loading...

– झीरो बजेट शेतीवर आमचा भर

– अन्नदातांना उर्जादाता बनवण्यासाठी नवीन कार्यक्रमांची आखणी

– एक लाख किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार

– २०२२ पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वीज आणि गॅस कनेक्शन मिळणार

– प्रधानमंत्री सडक योजनेत ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर

– ग्रामीण भारतासाठी मत्स व्यवसाय अतिशय महत्वाचा

– पुढील २ वर्षात १ कोटी ९५ लाख घरकुल बनवण्याची योजना

– पंतप्रधान आवास योजनेद्वारे ५ वर्षात १ कोटी ५० लाख घरांची निर्मिती

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?