धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तरुणाने घेतला गळफास

टीम महाराष्ट्र देशा : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जीव देत आहे असा टेक्स्ट मेसेज पाठवून योगेश राधाकिशन कारके याने गळफास घेऊन  आज १ च्या सुमारास आत्महत्या केली. आरक्षण आंदोलनाच्या बैठकीची तयारी सुरू असतानाच तालुक्यातील गोेमेवाकडी येथील या तरुणाने गळफास घेतला. अशी माहिती ग्रामस्थांनी दिली

गोमेवाकडी येथील कार्यकर्ते आज सेलू येथे आरक्षणाची बैठक घेण्याची तयारी करीत असतानाच योगेश याने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेतला. दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

पुण्यात अवघ्या एक हजार रुपयांत तरुणाची विक्री