मुंबई : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यावर काल आम आदमी पार्टीच्या वतीने त्यांच्या कार्यलयाबाहेर आंदोलन करण्यात आले होते. त्यांनतर दरेकरांनी पत्रकार परिषद घेत हे आंदोलन म्हणजे नौटंकी असल्याचे म्हटले होते.
त्या आंदोलनावर आता भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आप मुंबै बँक आणि दरेकरांना बदमान करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपच्या मागे शिवसेनेचा हात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
महत्वाच्या बातम्या –