VIDEO : पहा काय म्हणते तरुणाई ‘सोवळ’ प्रकरणावर…

पुणे : पुरोगामी पुण्यात हवामान खात्याच्या माजी संचालिका डॉ . मेधा खोले यांनी आपला धर्म भ्रष्ट झाला म्हणून ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

यावर सोशल मिडिया मध्ये तरुणाई ने डॉ. मेधा खोले यांच्या ‘सोवळ’ प्रकरणावर चांगलच तोंडसुख घेतल आहे. पण या प्रकरणावर आणि एकूणच जातीव्यवस्थेवर महाराष्ट्र देशा ने जाणून घेतलय काय आहे तरुणाईच्या मनात.