Sunday - 26th June 2022 - 5:46 PM
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

“तुम्ही पिक्चरमध्ये या, मी राजकारणात जातो” ; नानांची मुश्रीफांना गुगली

by Chetan
Wednesday - 8th June 2022 - 1:45 PM
You come into the picture I go into politics Nanas Mushrif नाना पाटेकर तुम्ही पिक्चरमध्ये या मी राजकारणात जातो

pc - facebook

FacebookTwitterWhatsAppTelegramEmail

कोल्हापूर (कागल) : प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय गुणाने सर्वच कलाप्रेमी लोकांची मनं जिंकली आहे. चित्रपट असो किंवा नाटक, हिंदी असो किंवा मराठी अश्या अनेक कार्यक्षेत्रात नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजतो. नुकतंच नाना पाटेकर यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कागल येथे चार महापुरूषांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे देखील उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट उपस्थितांना ऐकण्यास मिळाली.

या कार्यक्रमासाठी नाना पाटेकर यांचा मुक्काम एका हॉटेलमध्ये करण्यात आला होता. हसन मुश्रीफ स्वत: नाना पाटेकर यांच्याकडे गेले. हसन मुश्रीफ भेटण्यासाठी येत असल्याचे समजताच नाना पाटेकर हे खोलीच्या बाहेर येऊन उभे राहिले. मुश्रीफ समोर येताच नानांनी त्यांची गळाभेट घेतली.
यावेळी नाना पाटेकर मुश्रीफ यांना म्हणाले, ‘अरे तू इकडे कशाला आलास? मीच तुला भेटण्यासाठी तुझ्याकडे येणार होतो’.यावर मुश्रीफ म्हणाले, ‘असं कसं? पाहुण्यांचे स्वागत,आदरातिथ्य करणं हे आम्हा कोल्हापूरकरांचे संस्कार आहेत’. यावर नाना म्हणाले, “हसन हा माझा जवळचा दोस्त आहे रे. उगाच गैरसमज करून घेऊ नका. काही दिवसांपूर्वी मुंबईत रस्त्याने जात असलेला हसन मला दिसला. मी ‘हसन..हसन असे म्हणत निघालो. या घाईत मी माझी गाडी दुसऱ्याला धडकली होती”, असा एक किस्साही नानांनी सांगितला.

दरम्यान यावेळी नाना पाटेकर यांच्या हस्ते महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांचा अनावरण कार्यक्रम सोहळा पार पडला. भाषण देतेवेळी नाना पाटेकर म्हणाले, ‘फक्त महापुरुषांचे पुतळे उभारून चालणार नाही. त्यांच्या विचाराने जाण्याची गरज आहे.’

“गेल्या २५ वर्षांपासून मुश्रीफ निवडून येतात ही साधी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकीत ते उभे आहेत असे म्हटलं तर लोक निवडून देतील. पण सत्ताधाऱ्यांनी आमच्यासारख्या सामान्य जनतेचे प्रश्न सोडवावेत, असेही नाना पाटेकर म्हणाले.

भाषण करत असताना नाना पाटेकर यांनी मुश्रीफ यांना थेट अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ऑफर दिली. तुम्ही अभिनय क्षेत्रात या, मी राजकारणात येतो”; असे नाना पाटेकर यावेळी म्हणाले. यानंतर उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला.

महत्त्वाच्या बातम्या :

  • ‘KBC’च्या मंचावर मायलेकीची जोडी; अभिनेत्री तजुना, काजोल सांगणार धमाल किस्से
  • “घालीन लोटांगण वंदीन चरण, ओवैसी पाहीन रूप तुझे…” ; चित्रा वाघ यांची शिवसेनेवर टीका
  • “पवारांच्या खांद्यावर बसून त्यांनी लाचारीने सत्ता…” ; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
  • मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी भाजपकडून शिवसेनेच्या कारभाराचे धिंडवडे,  टेम्पो भरून लावले बॅनर्स 
  • “आज तोफ धडाडणार म्हणतायत, लवंगी वाजली तरी पुरे” ; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका

ताज्या बातम्या

NCP plan to end Shiv Sena party Shiv Sena MLA Mahesh Shinde नाना पाटेकर तुम्ही पिक्चरमध्ये या मी राजकारणात जातो
Editor Choice

Mahesh Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेना पक्ष संपविण्याचा घाट – शिवसेना आमदार महेश शिंदे

atul bhatkhalkar नाना पाटेकर तुम्ही पिक्चरमध्ये या मी राजकारणात जातो
Maharashtra

Atul Bhatkhalkar : “…राजकारणाचा हा शेवटचा अंक”, ‘त्या’ वक्तव्यावरून अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना इशारा

Only the EDIncometax department the CBI is behind the MLAs revolt नाना पाटेकर तुम्ही पिक्चरमध्ये या मी राजकारणात जातो
Editor Choice

Shivsena Vs Bjp : आमदारांच्या बंडाच्या मागे फक्त ईडी-आयकर विभाग, सीबीआयचा हात!

Sanjay Shirsat नाना पाटेकर तुम्ही पिक्चरमध्ये या मी राजकारणात जातो
Maharashtra

Sanjay Shirsat : “शिवसेनेत भांडण लावून राष्ट्रवादी…”, संजय शिरसाट यांचा आरोप

महत्वाच्या बातम्या

httpsmaharashtradeshacomwpcontentuploads202206SudhirMungantiwarandUddhavThackerayjpg सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Editor Choice

Sudhir Mungantiwar : “नाचता येईना अंगण वाकडे” ; सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेला टोला

Simon Doull believes pakistan captain Babar Azam is best player in the world सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
cricket

‘‘पाकिस्तानचा बाबर आझम जगातील सर्वोत्तम फलंदाज”, वाचा कोणी दिलंय हे मत!

Fans were outraged by Pushpas new look saying सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Entertainment

Allu arjun look : पुष्पाच्या नवीन लूकमुळे चाहते संतापले, म्हणाले…

Delhi will have serious consequences Serious warning from Nana Patole सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Editor Choice

Nana Patole : दिल्लीला गंभीर परिणाम भोगावे लागतील; नाना पटोलेंचा गंभीर इशारा

Abdul Sattar and Sandipan Bhumare are both in touch with me claims Arjun Khotkar सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Editor Choice

Arjun Khotkar : अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे दोघंही माझ्या संपर्कात; अर्जुन खोतकरांचा दावा

Most Popular

Uddhav Thackeray criticizes MLAs on rebels सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Editor Choice

Uddhav Thackeray Live : मी राजीनामा देणार नाही, आव्हानाला सामोरे जाईल – उद्धव ठाकरे

witheknathshindeoutofresentmentoverallocationoffundsbachchukadusexplanation सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Editor Choice

Bacchu Kadu: “निधीवाटपाबाबत नाराजीतून एकनाथ शिंदेंसोबत” ; बच्चू कडू यांच स्पष्टीकरण

sanjay raut सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Maharashtra

“राजकीय फायद्यासाठी भाजप कोणत्याही थरापर्यंत…”, संजय राऊतांचा टोला

Eknath Shinde will meet Amit Shah in Ahmedabad सेना राष्ट्रवादी भाजपसोबत करणार कॉंग्रेसचाही सफाया शिवसेनेच्या पोटातील आज ओठांवर आले
Editor Choice

Eknath Shinde met Amit Shah : एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेणार!

Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मनोरंजन
  • IPL 2022
    • खेळ
  • तंत्रज्ञान
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषीवार्ता
  • व्हिडिओ

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA