यु ब्रॉडबॅन्डची थर्ड क्लास इंटरनेट सेवा; पुण्यातील ग्राहक पर्यायाच्या शोधात

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील यु ब्रॉडबॅन्डचे इंटरनेट वापरणारे ग्राहक सध्या थर्ड क्लास सेवेमुळे त्रस्त आहेत. पुणे शहरातील काही भागांमधील ग्राहक गेल्या अनेक दिवसांपासून खराब सेवेमुळे त्रस्त आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये सध्या नाराजी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पुणे शहरात यु ब्रॉडबॅन्ड ही कंपनी वायफाय इंटरनेट सेवा पुरवते. परंतू यु ब्रॉड बॅडच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या खराब सेवेमुळे ग्राहक त्रस्त आहेत. यासंबंधी तक्रार केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला समस्या सोडवण्यासाठी पाठवले जात नाही. तसेच ग्राहकांना फक्त आश्वासने दिले जातात परंतू ती पाळली जात नाहीत.

Loading...

यु ब्रॉडबॅन्डची सेवा ही गेल्या ४ दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे इंटरनेट सेवा ठप्प आहे. विशेषकरून अॉनलाईन कामे करणाऱ्या ग्राहकांना याचा विशेष फटका बसला आहे. यापूर्वीही यु ब्रॉड बॅडची सेवा काही खास नव्हती. वारंवार इंटरनेट स्पीड कमी असायचे. परंतू वारंवार तक्रार करूनही अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.

दरम्यान, यु ब्रॉडबॅन्डच्या  या खराब सेवेमुळे ग्राहक आता पर्यायी सेवांच्या शोधात असलेले पाहायला मिळत आहे. यात जिओ ही कंपनी आघाडीवर असलेली दिसत आहे. कारण जिओने ‘जिओ गिगा फायबर ही सेवा आणली आहे. त्यामुळे यु ब्रॉडबॅन्ड ही सेवा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू