आटपाडी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी नेहमीच्या शैलीत सत्ताधारी महाविकास आघाडी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेला मुख्य लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना ही चक्रव्यूहात अडकली असल्याचं देखील ते म्हणाले.
त्यामुळे रामदास आठवले यांनी या शीघ्रकवितेतून शिवसेनेला एकप्रकारे सल्ला दिला आहे. तर शिवसेना या सल्ल्याची दखल घेण्याची शक्यता मात्र दिसून येत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :