म्हणून राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष होणे गरजेचच – योगी आदित्यनाथ

एकीकडे राहुल गांधीच्या अध्यक्षपदा संदर्भात कॉंग्रेस कार्यकारी समितीची बैठक सुरु आहे. तर दुसिरीकडे काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणं गरजेच असल्याची खोचक टीका असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. तसेच गुजरातमध्ये १५० पेक्षा जास्त जागा भाजप जिंकेल असं विश्वासही आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे.

तसेच सध्या राहुल गांधी हे गुजरात प्रचारादरम्यान हिंदू मंदिरांमध्ये भटकत आहेत. मात्र एकेकाळी राम- कृष्ण हे सर्व काल्पनिक असल्याचं शपथपत्र कॉंग्रेसनेच सुप्रीम कोर्टात दाखल केले होते असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

You might also like
Comments
Loading...