मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आय एन एस विक्रांतचा निधी घोटाळा आणि काल शरद पवारांच्या घराबाहेर झालेले आंदोलन यावर प्रतिक्रिया दिली.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पाठिंब्यावरील काही लोक विधानपरिषदेत आहेत तर कुणी रस्त्यावर आहेत, जे महाविकास आघाडी आणि पवार साहेबांवर घाणेरड्या शब्दात टीका करतायेत, असे आरोप त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या –