एचडीएफसी पाठोपाठ या बँकेने केले २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी

एचडीएफसी या खाजगी बँकेने गेल्या काही महिन्यात मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात केली आहे. एचडीएफसी पाठोपाठ येस बँकेने देखील कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे.येस बँकने सुमारे २५०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला आहे.
सर्व व्यवहार डीजीटल झाल्यामुळे अधिक कर्मचाऱ्यांची गरज नसल्याचे कारण पुढे करत येस बँकेने ही कपात केली आहे. कर्मचारी कपात करताना बँकेने त्या कर्मचाऱ्यांची एकूण कामगिरी या आधारे ही कपात करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

You might also like
Comments
Loading...