fbpx

भाजपवर सडकून टीका करणारे यशवंत सिन्हा अखेर देशद्रोही !

supriyo

टीम महाराष्ट्र देशा : देशातील बिघडलेली अर्थव्यवस्था यावर सडकून टीका करणारे भाजपचे जेष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यावर पलटवार करण्याची कोणतीच संधी आता भाजप सोडत नाही.

आता भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी यशवंत सिन्हा यांच्या काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांच्या भेटीवरून चांगलंच तोंडसुख घेतल आहे.सुप्रियो यांनी यशवंत सिन्हा यांनी देशद्रोही ठरवलं आहे. बाबूल सुप्रिमो यांनी एक ट्विट केलं असून ते (यशवंत सिन्हा) हे एका देशद्रोहीसारखे आहेत. काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांना भेटण्याशिवाय त्यांच्याकडे कोणते काम नाही, असे म्हटले आहे.

 

 

1 Comment

Click here to post a comment