मुंबई : लेखिका, होस्ट पद्मा लक्ष्मी (Padma Lakshmi) यांनी एक विचित्र फोटो शेअर केला आहे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये नान ब्रेडची थ्रीडी प्रिंटेड बेडशीट (‘Non Bedsheet’) दिसत आहे. त्यात दोन पिलो कव्हर्स असून ज्यावर एकच प्रिंट आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘२ उशांच्या कव्हरसह विक्रीसाठी नॅन बेड.’ जो ऑनलाइन व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून ‘सकाळी उठल्याबरोबर त्याचा नाश्ता कर.’ असे नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट करत आहेत.
दरम्यान या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘२ उशांच्या कव्हरसह विक्रीसाठी नॅन बेड.’ नान ब्रेडची थ्रीडी प्रिंटेड बेडशीट दिसत आहे. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘२ उशांच्या कव्हरसह विक्रीसाठी नॅन बेड.’ हा फोटो पोस्ट झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला. सुपर फनी कमेंट्ससह, लोक कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.
💀💀💀 pic.twitter.com/G3xpH2V01x
— Padma Lakshmi (@PadmaLakshmi) December 4, 2021
या फोटोवर तुम्ही तुमची सर्व बिछाना खाल्ल्यानंतर काय होत, ‘उपाशी झोपणे कठीण आहे.’ असे कमेंट येत असून फोटो व्हायरल होताच फनी मीम्सला उधाण आला. तसेच बऱ्याच जणांनी थ्रीडी प्रिंटेड बेडशीटचा फोटो शेअर केला ज्यामध्ये अनेक साप आहेत. तर एकाने ‘सकाळी उठल्याबरोबर त्याचा नाश्ता कर.’ असे कमेंट केले आहे. यामुळे सध्या सोशल मीडियावर याविषयी जोरदार चर्चा होत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर जया बच्चन यांचे ‘लाल टोपी’ घालून प्रत्युत्तर
- तरुण खेळाडूंना करावी लागणार प्रतीक्षा; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दिग्गजच
- शरद पवार तर नेहमीच पंतप्रधान होत असतात; चंद्रकांत पाटलांचा टोला
- जॅकलीनच्या अडचणीत वाढ; ईडीने समन्स बजावल्यानंतर दिल्ली कार्यालयात हजर
- महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?, प्रसाद लाड यांनी घेतली राज ठाकरेंची भेट