जगातील सर्वात महागड्या गाड्या ; ज्या पळत नाहीत तर वाऱ्याशी स्पर्धा करतात

lamborgani

सध्या कार ही दळणवळणाचं साधन म्हणून नव्हे तर एक प्रतिष्ठेची गोष्ट बनली आहे. महागड्या कार चे वेड बहुतेक सर्वाना असते. खेळाडू, कलाकार, राजकारणी, व्यावसायिक इत्यादी लोकांकडे विशेषतः अशा महागड्या कार्स आढळतात. आपल्या तुलनेने महागड्या कार वापरण्याचे प्रमाण युरोप, अमेरिका मध्ये थोड जास्तच आहे.जगातील सर्वात 5 महाग गाड्याची माहिती आम्ही आपण जाणून घेणार आहोत तसेच या गाड्यांची वैशिष्ट्ये देखील आपण जाणून घेणार आहोत

लैंबॉर्गिनी एलपी 770-4(Lamborghini Centenario LP 770-4)

Loading...

Lamborghini Centenario LP 770-4 car no 1ही गाडी लैंबॉर्गिनी चे संस्थापक फेरुचियो लैंबॉर्गिनी यांचा 100 व्या जयंती निमित्त बनवण्यात आली होती
इंजिन क्षमता 6.5 लीटर
770 हॉर्सपावर ची शक्ती
2.8 सेकंदात 100 किमी ची स्पीड पकडू शकतो.
टॉप स्पीड आहे 362 किमी दर ताशी.
फक्त 20 गाड्या विक्री साठी उपलब्ध आहेत.
किंमत:$1.9 million doller (12.64 करोड़ रु )

कोएनिग्सेग रेगेरा (Koenigsegg Regera)

Koenigsegg Regera5.0 लीटर च्या ट्वीन इंजिन आहे.
1,500 हॉर्स पावर्स एवढी जबरदस्त क्षमता.
वजन 1,470 किलोग्राम
0 ते 300 किलोमीटर प्रति घंटा ची स्पीड फक्त 10.9 सेकंड्स मध्ये पकडू शकते.
टॉप स्पीड 400 किलोमीटर
किंमत:$2 million doller (13.30 करोड़ रु )

कोएनिग्सेग वन (Koenigsegg One)

Koenigsegg One 22 autocarकंपनी ने अश्या फक्त 6 कार्स बनवल्या आहेत
1:1 म्हणजे 1 किलो ला एक हॉर्स पॉवर या तत्वा वर बनलेलं आहे. म्हणूनच याचे वजन 1340 किलो असून याच इंजीन 1340 हॉर्स पॉवर चे आहे.
जगातील सर्वात वेगवान कार आहे.
टॉप स्पीड 439 किलोमीटर प्रति घंटा एवढी आहे.
किंमत:$2 million doller(13.30 करोड़ रु)

बुगाटी शिरोन(Bugatti Chiron)

Bugatti Chiron ( credit motor1.com)8 लिटर चे जबरदस्त इंजिन .
15,00 हॉर्सपॉवर एवढी शक्ती.
2.5 सेकंड्स मध्ये 100 किमी पर्यंत
टॉप स्पीड आहे 420 किलोमीटर प्रति घंटा.
किंमत:$2.5 million doller (16.63 करोड़ रु )

फेरारी एफ60 अमेरिका (Ferrari F60 America)Ferrari F60 America

अश्या फक्त 10 गाड्याच बनवण्यात आल्या आहेत.
6.5 लिटर इंजीन असून हा 740 हॉर्स पॉवर क्षमता
100 किमी फक्त 3.1 सेकंड्स वेग पकडते
किंमत: $2.5 million (16.63 करोड़ रु)
फेरारी च्या अमेरिका मध्ये 60 वर्ष पूर्ण झाल्या बद्दल कंपनी ही गाडी बनवली होती.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचं निधन
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली