जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगोवरून नवा वाद

chess logo

टीम महाराष्ट्र देशा- दोन शरीरं एकमेकांना खेटून बुद्धिबळ खेळत असल्याचं जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगोमध्ये स्पष्ट दिसत असलेल्या लोगोमुळे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या लोगोवरून वादाला तोंड फुटलंय.हा लोगो त्वरित बदलावा अशी मागणी आता जोर धरू लावली आहे .हा लोगो बुद्धिबळ स्पर्धेचा आहे की कामसूत्राचा?, असा सवाल क्रीडा वर्तुळातून उपस्थित केला जाऊ लागला आहे. अनेक ग्रँडमास्टर यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पुढच्या वर्षी ११ ते ३० नोव्हेंबर या काळात लंडनमध्ये वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप रंगणार आहे.

Loading...Loading…


Loading…

Loading...